Bhool Bhulaiyaa 2 teaser | Kartik Aaryan | 2022मधला मोस्ट अवेटेड सिनेमाचा टीझर आला समोर |

2022-04-17 102

2022 की मोस्ट अवेटेड सिनेमा भूल भुलैया २ या सिनेमाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यांचसोबत अक्षय कुमारच्या लूकलाही तेवढीच पसंती मिळाली अखेर या सिनेमाचा २ भागचीही प्रेक्षकांन तेढच उत्सुकता निर्माण केली... 'भूल भुलैया 2'या सिनेमाचा पोस्टर रिलिज करण्यात आलं